तक्रार

Started by Siddhesh Baji, January 05, 2010, 07:20:57 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

एका नवविवाहित तरुणी मैत्रिणीकडे नवऱ्याबद्दल तक्रार करत असते- 'याच्या मूडचं काही कळत नाही. सोमवारी त्याने बटाट्याची भाजी आवडीने खाल्ली, मंगळवारीह
ी खाल्ली. बुधवारीही बटाट्याची भाजी गुपचूप खाल्ली, गुरुवारीही खाल्ली मुकाट्याने. आणि शुक्रवारी पुन्हा केली तर म्हणतो की बटाटा ही काय खाण्यासारखी गोष्ट आहे का?'

santoshi.world

#1
 :D :D :D ....... etake divas khalli mag ajun ek divas khalli asat tar kahi bighadala asat ka hyach :P  ;D

PRASAD NADKARNI


Amolshashi

@ santoshi....   roj roj tech nahi g chalat,

Madhura Kulkarni

बटाटा मस्त लागतो..... मी रोज खाऊ शकते.
आणि रोज काय तीच चव असणारेय का? कधी बटाट्याच्या कचऱ्याची, कधी बटाट्याच्या किसाची तर कधी रस्सा भाजी.......दिन बन जायेगा मेरा!

rudra

santoshichya navryache pan hech haal hot astil..... :o :'(