शुभ दीपावली

Started by Parshuram Sondge, October 29, 2016, 05:17:27 PM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

शुभ दीपावली

एक  इवलीशी पणती
अंधाराच्या उरावरती
तेवत होती
जळत होती....,
मी तिला म्हटलं ,"अग पगली
उगी का आयुष्य संपवतेस !
अंधार नष्ट नाही होत
हल्लीचा

ती हासत म्हणाली," मी अंधार नाही नष्ट करत .
पेरणी करते मी प्रकाशाची
चिमुट भर....
जगण्यच्या जिद्दीची.........
मरण्याच्या तेजाची.....

. . . परशुराम सोंडगे आणि परिवार
Pprshu1312