तू स्वत:च दुसऱ्याचं नशीब असल्यावर

Started by सनिल पांगे....sanilpange, October 30, 2016, 10:00:40 AM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

नशीबाच्या बात नको करूस
चार चौघात बसल्यावर
तुला नशीब कशाला हवयं
तू स्वत:च दुसऱ्याचं असल्यावर
@ सनिल पांगे