माझं हसू हरवलंय

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, October 30, 2016, 02:22:01 PM

Previous topic - Next topic
माझं हसू हरवलंय जे तुझ्या साठी होत ते सुख हरवलंय जीवनाच्या त्या वाटेवर येऊन मी थांबलोय जिथं तुला शोधतोय तिथं मला फक्त दुःख दिसू लागलंय......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900