मान्य आहे मला

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, October 31, 2016, 08:42:46 AM

Previous topic - Next topic
मान्य आहे मला चूक तुझी पण नव्हती माझी पण नव्हती प्रेम तुही केलं हो त मीही केलं होतं आठवण तुलाही येत होती आठवण मलाही येते डोळ्यातून अश्रू तुझ्या हि येत होते माझ्या हि येत होते हात माझा तुला हि सोडू वाटत नव्हता मला ही सोडू वाटत नव्हता एकमेका पासून दूर तुला हि जाऊ वाटत नव्हतं मला ही जाऊ वाटत नव्हतं मनोमन तुही मला आपलं मानलं होतं मी तुला आपलं मानलं होतं मग काय असं झालं होतं तू मला रस्त्यातच अनोळखी असल्या सारखं सोडलं होतंस सांगना का ?......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900