एकांत

Started by सनिल पांगे....sanilpange, October 31, 2016, 10:58:14 AM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

एकांत कितीही प्रिय असला तरी
गर्दीकडे मन फिरवावं लागतं
आयुष्य कोरा कागद जरी भासलं
तरी काही न काही गिरवावं लागतं
@ सनिल पांगे