मला माहित नहीं की तू माझ्या नशिबात आहे की नहीं?

Started by Mithilesh Gadve, October 31, 2016, 03:45:51 PM

Previous topic - Next topic

Mithilesh Gadve

मला माहित नहीं की तू माझ्या नशिबात आहे की नहीं?

मला माहित नहीं की तू माझ्या नशिबात आहे की नहीं.पण देवाकड़े तुला माघने खुप छान वाटते ग.माहित नहीं मला हा हक्क आहे की नाही.पण तुझी काळजी घेणे छान वाटते ग.कधी आपन सोबत राहु किंवा नाही.पण हे स्वप्न पाहने छान वाटते ग.काही तरी खास आहे तुझ्या मधे.तुझी आठवण करने छान वाटते ग......  *✍..(मिथिलेश प्र.गाडवे)....(08379090135)