दोष द्यावा कुणा ?

Started by शिवाजी सांगळे, November 01, 2016, 05:19:55 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दोष द्यावा कुणा ?

भासात जगणे म्हणावे
कि जगण्याचा हा भास?
अाश्रित असा का कुणी
परकाच भरवितसे घास !

निरागस काही, काहि
शांत शांत अतिव आत,
नजरेत पाझरे भाव तिव्र
जेंव्हा हृदयी फुटे अकांत !

उरे ना भान जगण्याचे 
मरण, ते ही सुधरेना
जन्म, का व्हावा गुन्हा?
दोष द्यावा तो कुणा ?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९