दसरा।

Started by Pritam(prem)pawal, November 01, 2016, 08:40:34 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

दुखं सारं विसरुन जाऊ
गोडी गोंविदानं राहु।
उद्याच्या दिवस आपट्याला
तु सोनं म्हणं
का कुणास ठाऊक पण
सांगुन जातो दसर्याचा संण।
उद्या सोन्याचा मान।
त्याला ऊद्याच्या दिवस  सोन्याचा मान।
त्याच्या प्रमाणे वागु आपण
अन्यायाला नको थारा।
माझ्या परिवारकडुन तुम्हा सर्वांना
हैप्पी दसरा।
प्रेम।
9604000969