काय गेलं कोणाचं?

Started by Pritam(prem)pawal, November 02, 2016, 12:00:38 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

दोघांचही आयुष्य एकामेकाशिवाय
राहिलं आपुरं।
आज ही गुपीत बंघ
रहस्य तुझ्या माझ्या प्रेमाचं।
दोघांच्याही आयुष्याची राख-रांगोळी
झाली काय गेलं कोणाचं।
प्रेम।
9604000969