तुझ्या आठवणी

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 02, 2016, 08:32:46 PM

Previous topic - Next topic
तुझ्या आठवणी खूप खेळतात ग माझ्याशी कधी निवांत बसलो का खेळतात या हृदयाशी कधी झोपलो का अलगद येऊन अश्रू आणतात डोळ्याशी कधी चेहऱ्या वर हसू आणतात तर कधी नेतात स्वप्नाशी आणि बोलतात ये ऐकना मी आज ही फक्त तुझीच आहे रे फक्त तुझीच आहे रे........✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900