माझ्यात काय आहे कमी?

Started by Pritam(prem)pawal, November 02, 2016, 09:30:25 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

आज नजर चुकीनं एक पाखरु
माझ्या मनात भरलं।
कसला ही विचार नं करता
मी तिला प्रपोज केलं।
तिचं उत्तर.....
ये वेड्या तु मला नाही आवडतं
तिनं किती सहजं दिलं।
तेव्हापासुन माझ्यात काय आहे
कमी हे मला कोडं पडलं।
प्रेम।
9604000969