जीवनाच्या वाटेवरी सतत काटेच वेचले मी..

Started by Mithilesh Gadve, November 04, 2016, 12:12:12 PM

Previous topic - Next topic

Mithilesh Gadve

जीवनाच्या वाटेवरी सतत काटेच वेचले मी...

जीवनाच्या वाटेवरी सतत काटेच वेचले मी।कधी फुला कडे मोठ्या आशेने बघितले मी आज ते फूल  जवळ करुण मला दूर का करतोय प्रेमाची खोटी आस देऊन म्हणतोय सहजच होत रे हे सर्व।।।सहज तु सहजच का प्रेम केल माझ्यावर सहज समजता खर प्रेम केल मी तुझ्यावर पार जुन्तुन गेलो होतो तुझ्यात मी तुझाच विचार राहे सतत मनात  का तु समजत नाय मला पण नक्कीच तुला जीवनात कुठे आठवेल मी.....,
असच सहज...
असच सहजच...
                  *✍..(मिथिलेश प्र.गाडवे)....