"मानुस"

Started by ηأκнأl η. βοlε, November 04, 2016, 12:55:39 PM

Previous topic - Next topic

ηأκнأl η. βοlε

मानुस म्हणून माणसाने,
मानसासारखे वागावे...
मानवासोबत माणसाने,
प्रेमपूर्वक जगावे.

मानुस म्हणून सत्यपने,
मानुसकीला जपावे...
प्रेमापोटी माणसाने,
द्वेष सारे विसरावे.

मानुकीचीच रीत जगात,
आत्मसात करावी...
आपुलकिची जिद्द जशी,
मनामनात झुरावी.

मिळाले मानवी जीवन,
है भाग्य आहे आपुले...
"मानवास प्रेम अर्पण",
हे कर्तव्य आहे आपुले.

ηأκнأl η. βοlε
8550951989