तु सोबत नसल्याची।

Started by Pritam(prem)pawal, November 04, 2016, 09:14:01 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

आज ही त्या महाविद्यालयात चर्चा
होते तुझ्या माझ्या प्रेमाची।
मि जातो आधुन-मधुन त्या महाविद्यालयात
पण जाणिवं होते तु सोबत नसल्याची।
प्रेम।
9604000969