तुला माझ प्रेम विसरता आलं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 05, 2016, 06:27:29 AM

Previous topic - Next topic
विसरत तू पण नाही मी पण नाही रडू तुला पण येत नाही मला पण येत नाही सुखी तू पण आहेस मी पण आहे आठवण तुला पण येते मला पण येते मग डोळ्यां मध्ये अश्रू तुझ्या येत नाही माझ्या येतात मग तुला माझं प्रेम विसरता आलं मला आज ही विसरता आलं नाही ......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900