आठवतं... का तुला?

Started by ronitsg1417, November 05, 2016, 11:22:20 AM

Previous topic - Next topic

ronitsg1417

आठवतो कां? तो दिवस तुला
जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडलो

काॅलेजच्या पहिल्याच दिवशी
धींगाणा करण्यात सर्व एकवटलो

पहिलाच दिवस,पहिलच लेक्चर
सर्वच आम्ही गडबडलो

लक्ष नव्हता तर येणार काय?म्हणून
आम्ही मोबाईल मध्येच गुरफटलो

पणनंतर सरांनी प्रश्नाविचारता
माञ सर्वजण ताेंडावर धडपडलो

मध्येच लेटकमर्स आगमन नि
रॅम्पवाॅक बघण्यात आम्ही खीळलो

मग .  एक परीच्या आगमनाने
आम्ही सर्वजण हरखलो

फस्ट साइट लव आपल्याला पण झाला
म्हणून मनातच हरवलो

मुलांच्या नजरेनी बेजार केला तिला
भाभि है तुम्हारी म्हणून सर्वाना आेरडलो

तेव्हच मी तिच्या प्रेमात पडलो

छंदी मी,धुंदी मी
तुझ्याच नशेत झिंगलो

तुझ्याच प्रितीत गुंतलो

जेव्हा दिसलीस माझ्या मिञासाेबत
तेव्हा मी पुन्हा भंगलो

मग काय
नवीन दिवस
पुन्हा एकदा दुसर्या मुलीच्या प्रेमात पडलो

आठवतो तो दिवस
जेव्हा तुझ्या प्रेमात पडलो

कवी रोणीत गायकवाड
Mob no.9922922308