तिची शप्पत

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 06, 2016, 06:02:41 AM

Previous topic - Next topic
या सुमनानी हळुवार स्पर्श करून तिच्या दुःखावर पांघरून घातलंय नाही तर तिची शप्पत सांगतो या देहाला तिच्या साठी गहाण ठेवलं असत देवा पाशी आणि बोललो असतो सुखी राहूदे तिला बस मला काही नको...✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900