कोणी विसरतं का पहिल्या प्रेमाला?

Started by Pritam(prem)pawal, November 06, 2016, 08:40:34 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

तुचं सागं ना ?का मी
तुझ्यावर प्रेम करु।
तु तर विसरलीस मला  मग
मी का तुझी आठवण काढु।
पण एक मन म्हणतं माझं
ति नाही विसरली तुला।
आजपर्यंत कोण विसरलं पहिल्या प्रेमाला।
प्रेम।
9604000969