पंख नाहीत मला

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 06, 2016, 10:59:34 PM

Previous topic - Next topic
पंख नाहीत मला पण उडण्याचा खूप विचार करतो मी कारण आत्मविश्वास सोबत असला का आपण आपोआप उंच भरारी घेत असतो....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900