प्रेम फुलांची माळ

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 08, 2016, 07:00:29 AM

Previous topic - Next topic
तुझ्या साठी प्रेम फुलांची माळ गुंफली होती ,मी का कुणास ठाऊक हाती फक्त धागाच शिल्लक राहिला माझ्या ,त्या धाग्याने प्रेम आपले घट्ट बांधले मी,का कोणास ठाऊक एक अनोळखी व्यक्ती कुठून आला प्रेमाची ती घट्ट गाठ सोडून गेला..........✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900