तुझी आठवण

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 08, 2016, 09:53:46 AM

Previous topic - Next topic
तुझी आठवण आली का अस वाटत एकांतात बसून फक्त तुझा फोटो पहावा आणि त्या फोटो कड पाहून  मनोमन फक्त तुझ्याशीच बोलावं बोलतांना पण तू समोर नसतांना हि समोर असल्याचा भास व्हावा आणि मी तुझ्या मिठीत बिलगाव आणि मनमोकळं रडावं ......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900