तु समजुनच घेतलं नाही

Started by तुझा सोनु, November 08, 2016, 09:55:48 AM

Previous topic - Next topic

तुझा सोनु

 तु समजुनच घेतलं नाही,

तुझ्यासाठीच बदललो,
तुझ्यासाठीच झुरलो,
तु समजुनच घेतलं नाही...

तुझ्यासाठीच हसलो,
तुझ्यासाठीच रडलो,
तु समझुनच घेतलं नाही...

तुझ्यासाठीच रागवलो,
तुझ्यासाठीच झगडलो,
तु समजुनच घेतलं नाही...

खरचं.

तु समजुनच घेतलं नाही

SHONA