अशी_विरहात_सोडून_तू_मला_नको_जाऊ

Started by Mithilesh Gadve, November 08, 2016, 05:40:42 PM

Previous topic - Next topic

Mithilesh Gadve

#अशी_विरहात_सोडून_तू_मला_नको_जाऊ..

मनातील भाव डोळ्यात आले
तुझ्या आठवनीने डोळे पाणावले
मनातील भाव नयनी माझ्या तरला
तुझ्या विरहाने अश्रु ही वरमला
डोळ्यातील पाण्याला कसा मी समजावु
अशी विरहात सोडून तू मला
नको जाऊ नको जाऊ...
*✍..(मिथिलेश प्र.गाडवे)....(08379090135).