तुझी स्वप्न मला जसं मिठ्ठीत घेतात

Started by सनिल पांगे....sanilpange, November 09, 2016, 09:20:01 AM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

हलक्या हातानं तुझी स्वप्न
मला जसं मिठ्ठीत घेतात
पंखविणा माझ्या मनाला
दूर क्षितिजा पलीकडे नेतात
@ सनिल पांगे