कशी ही शांतता आणि कसे हे सूनेपण

Started by Mithilesh Gadve, November 09, 2016, 09:31:18 AM

Previous topic - Next topic

Mithilesh Gadve

कशी ही शांतता आणि कसे हे सूनेपण.......हृदया मधे चलबीचल मनामधे भारीपन.......
माझे मन बर्फाचि एक स्तब्ध धारा......
त्याला ना कोणताच किनारा........
*✍..(मिथिलेश प्र.गाडवे)....(08379090135).