तुझ्या सवडीनं।

Started by Pritam(prem)pawal, November 09, 2016, 09:26:44 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

किती प्रेम आणि प्रेमाचं नातं जोडलं
होतं गं तु माझ्यासोबतं आवडीनं।
आता तर वेळच नाही तुला बोलणं
भेटनं पण फक्त तुझ्या सवडीनं।
प्रेम।
9604000969