आज ही तिची आठवण आली का

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 11, 2016, 04:34:08 AM

Previous topic - Next topic
आज ही तिची आठवण आली का डोळ्यात पाणी येतंय खूप प्रयत्न करतो मी तिला विसरण्याचा पण हे मनच तिच्या मध्ये गुंतलंय काय करू जीवनाचा कंटाळा आलाय तरी तिच्या आठवणी जपून ठेवण्या साठी जगतोय तिला तर माझं प्रेम हवं होतं मरे पर्यंत मी तुझीच आहे रे अस बोलणारी ती जिवंत पणीच मारून गेली ......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो9637040900.अहमदनगर