Jay ho

Started by Vinurupa, November 11, 2016, 12:16:36 PM

Previous topic - Next topic

Vinurupa

मित्रांनो मोदीजींच्या चलन बदलाच्या घटनेनंतर एवढा आर्थिक, सामाजिक गदारोळ उठल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का??

छोटया छोटया विषयांवरून सरकरवरती  आगपाखड ओकणारे राजकारणी मंडळी या विष्यवरती "NO Comments"  हि भूमिका घेऊन मूग गिळून गप्प बसले आहेत😀😁😁😬😬😬😜

म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेच असेल हि सर्व चोर मंडळी आपला काळा पैसा गोरा करण्यात इतकी गुणतलेली आहेत कि मोदींच्या विरोधात बोलण्याची कुणाची हिमतच झाली नाही😬😜😬👍🏻


ह्यालाच तर म्हणतात ना राव!!!

एकच फाईट 👊सगळं वातावरण टाईट😳

🙏🏻🙏🏻जय हो मोदीजी🙏🏻🙏🏻