तुझ्याच_साठी

Started by Mithilesh Gadve, November 12, 2016, 05:54:45 PM

Previous topic - Next topic

Mithilesh Gadve

#तुझ्याच_साठी...

रेशिम गाठी तुझ्या नी माझ्या एकमेकात गुंतल्या
तुझे नी माझे नाते सखे जसे
अगणित मोत्याच्या शिंपल्या
या ऋणानुबंधाच्या गाठी
जन्मोजन्मि तुझ्याच साठी...
*✍..(मिथिलेश प्र.गाडवे)....08379090135.