तिच्या आठवणीनं पासून

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 12, 2016, 09:28:29 PM

Previous topic - Next topic
तिच्या  आठवणीनं पासून दूर जाण मला कधी जमलंच नाही तिनं दिलेलं फुल सुकल जरी असेल तरी त्याचा सुगंध अजून हि गेलाच नाही....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900