का ग तुला माझी थोडी सुद्धा आठवण होत नाही

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 13, 2016, 08:32:45 PM

Previous topic - Next topic
का ग तुला माझी थोडी सुद्धा आठवण होत नाही तुझ्या हृदयात माझ्या साठी प्रेमाची थोडी सुद्धा साठवण होत नाही   का ग तुला माझी थोडी सुद्धा आठवण होत नाही .माझ्या साठी तुझ्या डोळ्यात थोडं सुद्धा पाणी दाटून येत नाही प्रेम तर खूप केलं मी तुझ्या वर का ग तुला त्याची थोडी सुद्धा किंमत नाही का ग तुला माझी थोडी सुद्धा आठवण होत नाही. सोडून गेलीस मला त्याच दुःख नाही फक्त एकदा तुला वाटलं सुद्धा नाही त्याला आपल्या शिवाय एकदिवस पण करमत नाही का ग तुला माझी थोडी सुद्धा आठवण होत नाही .खूप दुःख साठवून ठेवलंय मी त्या दुःखावर तुझ्या प्रेमाच हळुवार पांघरून घातलं नाहीस का ग तुला माझी थोडी सुद्धा आठवण होत नाही.......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900