जरुर

Started by अतुल देखणे, January 06, 2010, 03:17:38 PM

Previous topic - Next topic

अतुल देखणे

प्रेम जरुरी आहे जीवनासाठी,
जीवन जरुरी आहे भावनान्साठी,
भावना जरुरी आहेत तुझ्यासाठी ,
आणी तू जरुरी आहेस माझ्यासाठी ..

अतुल देखने

Madhura Sawant


Bandu.Gosavi


jayu