प्रेम कविता

Started by गणेश म. तायडे, November 14, 2016, 08:59:19 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

गेलीस तु दुर सोडूनी
तरी कवितेत आहे
माझ्या प्रत्येक शब्दात
तुझा सहवास आहे
लिहताना कविता
तुज अनुभवायचे आहे
वाचताना कविता
तुज ऐकायचे आहे
गेलीस तु दुर सोडूनी
तरी तु माझ्यातच आहे
मनाच्या गाभाऱ्यात सखे
बस्स तुझ्याच आठवणी आहे...

- गणेश म. तायडे, खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com