नोटां ऐवजी खिशात चिल्लर

Started by सनिल पांगे....sanilpange, November 14, 2016, 11:51:51 AM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange


नाण्यांचा आवाज होतो.............

नोटांचा होत नाही...........

नोटां ऐवजी खिशात चिल्लर..........

म्हणून आज तोटा होत नाही ..........

@ सनिल पांगे