तुझ्यावीना

Started by अतुल देखणे, January 06, 2010, 03:34:52 PM

Previous topic - Next topic

अतुल देखणे

तुझे ते गालात गोड हसने आठव्ल्याशीवाय रहावत नाही,
तुझ्या चेह्र्याशीवाय काहीच बघावास वाटत नाही,
तुझ्या नीतल  प्रेमाला  माझ हुदय वीसरू शकत नाही,
आणी तू समोर नसलीस की जगावासच वाटत नाही.

अतुल देखने