असुन

Started by शिवाजी सांगळे, November 14, 2016, 11:54:50 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

असुन

पैसा खुप पाहिला, म्हणुन
हाव नाही उरली त्याची,
घरच असुन सारं काही
खातो आपल्याच कष्टाची !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सनिल पांगे....sanilpange

खूप छान सर

सनिल पांगे....sanilpange

#2

हवव्यास नाही माझी
जे हजारांचा व लाखाचं आहे
भुकेलेला असलो तरी तेच खातो
जे माझ्या हक्काचं आहे
@ सुनील पांगे

शिवाजी सांगळे

खूप धन्यवाद सुनीलजी, मी आपल्या पण चारोळ्या फेसबुकवर वाचतो, छान व आशय पूर्ण असतात. पुन्हा एकदा धन्यवाद ...
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सनिल पांगे....sanilpange

#4
धन्यवाद