अस वाटत...

Started by अतुल देखणे, January 06, 2010, 04:18:55 PM

Previous topic - Next topic

अतुल देखणे

रीमझीम  पावसाचा थेंब होवून तुला भीजववास वाटत...
रात्रि  काजवा होवून तुला झोपेत पहावस  वाटत...
सकाळी-सकाळी कोवल उन होवून तुला उठ्वावस  वाटत..
आणी ग्रीष्म रुतुची  थंड हवा होवून तुला स्पर्ष  करावास वाटत....

अतुल देखने

Karuna Sorate

Toooooooo gooddddd yaar..........