पुन्हा प्रेम करायची इच्छा नाही माझी

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 15, 2016, 05:17:02 PM

Previous topic - Next topic
पुन्हा प्रेम करायची इच्छा नाही माझी तुझ्या त्या प्रत्येक हाकेला धावून येण्याची ताकत नाही माझी
जशी हवी आहेस तू मला तशी तू राहिली नाहीस माझी
आता पुन्हा प्रेम करायची इच्छा नाही माझी
तुझ्या प्रत्येक दुःखात साथ होती माझी
सुखात असताना तू साधी तुला आठवण नाही आली माझी
आता पुन्हा प्रेम करायची इच्छा नाही माझी
शेवट पर्यंत मी तुझीच राहील अशी शप्पत होती तुझी शप्पत तोडून पूर्ण वाट लावलीस माझी
आता पुन्हा प्रेम करायची इच्छा नाही माझी
......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900