पुन्हा प्रेमाचं नाटक खेळलीस तू

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 17, 2016, 10:17:41 PM

Previous topic - Next topic
पुन्हा प्रेमाचं नाटक खेळलीस तू आयुष्याच्या या रंगमंच्या वर कुठं आता सावरायला लागलो होतो पुन्हा माझ्या जीवनात येऊन प्रेमाचं नाटक खेळलीस तू, प्रेमाचा हा भवसागर पार करून काठाशी आलोच होतो मी पुन्हा त्या भवसागरात लोटलंस तू पुन्हा प्रेमाचं नाटक खेळलीस तू ,माझ्या खऱ्या प्रेमाचा भर रस्त्यावर खेळ मांडलास तू सुखी होतो खूप जीवनात माझ्या पुन्हा प्रेमाच्या बेडीत अडकवलस तू पुन्हा प्रेमाचं नाटक खेळलीस तू ,आज पर्यंत खूप घाव दिलेस तू पण तरी देखील ते घाव विसरून आपलंसं केलं फुला सारखं जपलं होत मी तुला फुल तर राहील बाजूला पण माझ्या हाती पुन्हा काटे दिलेस तू पुन्हा प्रेमाचं नाटक खेळलीस तू ,आज ही मी तुझ्या इतक्या जवळ असून देखील पाहून नाही पाहिल्या सारखं केलंस  तू पुन्हा प्रेमाचं नाटक खेळलीस तू .....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900,अहमदनगर