मी खूप डूबलो आहे जीवनात तिच्या साठी

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 20, 2016, 09:19:34 AM

Previous topic - Next topic
मी खूप डूबलो आहे जीवनात तिच्या साठी जे सुख मी कधी अनुभवलं नाही ते सुख देण्याचा नेहमी प्रयत्न केलाय मी आणि नेहमी तिच्या चेहऱ्या वर हसू यावं या साठी माझं दुःख बाजूला सारून तिच्या चेहऱ्या वर नेहमी हसू आणलं आहे मी शेवटी पदरात फक्त तिचा विरह आणि ती पुन्हा सोडून गेल्याच दुःख आहे बाकी काही नाही प्रेमात काय भेटत मुलांना हेच दुसरं काही नाही......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर