भोळी माजी कविता

Started by guru21, November 20, 2016, 06:38:34 PM

Previous topic - Next topic

guru21

साधे माझे शब्द, भोळी माजी कविता,
साधे माझे शब्द, भोळी माजी कविता.

लिहीता,लिहीता आले लक्षात,
काय ह्या मनाला दुसरं तरी काम.
मंग कळले लिहून कविता,
मिळतो ह्या मनाला थोडासा आराम.

साधे माझे शब्द, भोळी माजी कविता,
साधे माझे शब्द, भोळी माजी कविता.

चारच शब्द,चारच ओळी,
चारच शब्द,चारच ओळी,
एवढीच आहे विणलेली
कविता माजी भोळी.   
                             -गौरव राजेश पवार

guru21

#1

साधे माझे शब्द, भोळी माजी कविता,
साधे माझे शब्द, भोळी माजी कविता.

लिहीता,लिहीता आले लक्षात,
काय ह्या मनाला दुसरं तरी काम.
मंग कळले लिहून कविता,
मिळतो ह्या मनाला थोडासा आराम.

साधे माझे शब्द, भोळी माजी कविता,
साधे माझे शब्द, भोळी माजी कविता.

चारच शब्द,चारच ओळी,
चारच शब्द,चारच ओळी,
एवढीच आहे विणलेली
कविता माजी भोळी.   
                             -गौरव राजेश पवार