ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, November 20, 2016, 11:28:43 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

समतेची मशाल घेऊन हाती,,
समाज परिवर्तनाची,,
भाषा करणाऱ्यांनी,,
जरा आपल्या,,,,
अंतरंगात डोकावायला हवं,,
अन् स्वतःला विचारायला हवं,
कुठली जात आपल्याला
चिटकली नाही ना,,
जरा बघायला हवं,,,
कुठल्या मानसिकतेचे आपण
गुलाम तर नाहीत ना,,,
स्वतःला विचारायला हवं,,,
अगर ,,,,
अंतरंगात समतेची ज्योत ,,,
निरंतर जळतांना,,,
शांत संयमी असेल
तिच्या प्रकाशान ।,,
अंतरंग तेजस्वी होत असेल ,,
अन् त्या तेजात,।।।
कुठे झुकता अंधार नसेल तर,,,
तर समतावादी म्हणून घ्यायला,,,
हरकत नाही ।,,
जर असे नसेल तर,,,,
तुमची वाट चूकीची आहे ।,,
तुम्ही स्वतःच्या अन् समाजाच्या
नजरेत,,,धूळ फेकत आहात,,,अन्
समता शब्दाला काळीमा फासत आहात,,,
हाती घेतलेली,,,
तेजस्वी समतामशाल बाजूला ठेऊन,,,,
अंतरंगातील,,,,
मानसिक रोगाचे निदान करून,,,
मग पेटून उठा,,,,
अंतरंगी मशाल पेटवून , 
समतेच्या लढ्यात ,,,,

✍🏻ललित कुमार________________
wapp7744881103