ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, November 20, 2016, 11:37:10 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

थोडा आर आहे....,थोडा पार आहे,
आज मनावर ..,,स्वप्नाचा भार आहे,!

लय दिवस उन्हात...,तळतळलो मी,
आज नशीबाने ., उघडले दार आहे,!

ती केव्हाच नशेत सोडून गेली मझ,
जणू झाला इश्काचा,.आजार आहे,!

बेइमानान सजवला इमादारीन चेहरा,
आता पदोपदी ..,सत्याची हार आहे,!

समजदाराकडून मी ., शिकत राहिल,
ना समजपुढे माझी ..., माघार आहे,!

✍🏻ललित कुमार______________
wapp7744881103
सहज प्रवासात सुचलेले शब्द,।।।