प्रेम करणं खूप महागात पडलंय

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 21, 2016, 06:18:50 AM

Previous topic - Next topic
प्रेम करणं खूप महागात पडलंय त्यानं आपल्या माणसा पासून तोडलंय काय असं तुझ्यात दडलय हे मन तुझ्या पाशीच येऊन अडलय प्रेम करणं खूप महागात पडलंय . खूप प्रयत्न करतो सुधरण्याचा पण तुझ्या पासून दूर जाण हेच जरा कुठं अडलय तुझ्या सोबत घालवलेले ते क्षण  न विसरणं हेच मला आज नडलय प्रेम करणं खुप महागात पडलंय.
मला तू तुझ्या पासून दूर केलंय आणि तू तुझ्या चेहऱ्या वर हसू आणलंय आज तुझ्या विरहान या डोळ्यात पाणी आणलंय प्रेम करणं खूप महागात पडलंय .दिवस रात्र तुझ्याच विचारान छळलय काम धंद्या पासून त्यानं मला दूर केलंय प्रेम करणं खूप महागात पडलंय.........✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर