* तोरणं *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 21, 2016, 09:12:10 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

प्रेमाची लक्तरे जीने
जीवंतपणीच वेशीवर टांगली
मेल्यावर त्यांचीच तर
मी तोरणं बांधली.
कवी-गणेश साळुंखे.
Mob - 7715070938