आज हा पौर्णिमेचा चंद्र तुझ्याच साठी गं

Started by सनिल पांगे....sanilpange, November 22, 2016, 01:55:39 PM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

चांदण्यांच्या लाटा येती नभाच्या काठी गं....

मंद मंद शीतल प्रकाश बांधून गाठी गं.....

तेव्हां अनुभवलास तो फक्त तुकडा होता....

आज हा पौर्णिमेचा चंद्र तुझ्याच साठी गं....

@ सनिल पांगे