गोड आठवण तुझी

Started by ganesh bunde, November 22, 2016, 02:03:19 PM

Previous topic - Next topic

ganesh bunde

 गोड आठवण तुझी

गोड सकाळी तुझी आठवण आली,   
खुप दीवसांनी तु जेव्हा स्वप्नामध्ये आली.
कीती दीवस झाले तुझ्या माझ्या भेटीला,
त्या गोड सुंदर अनपेक्षित मिठीला,
आजही आठवतो तो क्षण,
जेव्हा तुझी माझी भेट झाली.
गोड सकाळी तुझी आठवण आली........
गेले ते दिवस, गेला तो क्षण,
गेली तू जीवनातून,
आले एकटेपण,
आता फक्त तुझी आठवण शिल्लक राहिली.
गोड सकाळी तुझी आठवण आली.............
                                                कवी=गणेश बुंडे