तुझ्या त्या साज शृंगाराला तुझ्या सौंदर्या ला

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 23, 2016, 05:30:18 AM

Previous topic - Next topic
तुझ्या त्या साज शृंगाराला तुझ्या सौंदर्या ला केव्हाच निहाळल नाही मी प्रेम केलं होतं मी तुझ्या वर अगदी निर्मळ भावनेने त्या प्रेमाला वासनेच नाव देऊन काय मिळवलंस तू भर चौकात माझ्या प्रेमाची धिंड काढलीस तू........✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो9637040900.अहमदनगर