एक दिवस असा पण येऊन जाईल

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 23, 2016, 07:54:11 PM

Previous topic - Next topic
एक दिवस असा पण येऊन जाईल त्या दिवशी दिवस भर तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहतील आणि तू पण बोलशील कि होता तो खरं प्रेम करणारा त्या दिवशी मी त्याची नाही होऊ शकले आणि आज त्याच्या साठी  मी रडत आहे तो दिवस माझा मरणाचा दिवस असेल ज्या दिवशी माझ्या साठी तुझ्या डोळ्यातून दोन तरी अश्रू आणशील.....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो9637040900.अहमदनगर